mr_obs-tn/content/16/08.md

1.8 KiB

इस्त्राएल मध्ये पुन्हा चोरी करण्यास आले

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, त्यांच्या गोष्टी त्यांच्यापासून चोरण्यासाठी ते इस्राएलाच्या भुमीत परत आले.”

ते मोजले जाऊ शकत नव्हते

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, किंवा, “त्या सर्व लोकांची संख्या मोजण्यासाठी खूप कठीण होती” “ते सर्व मिद्यानी मोजणे फार अवघड होते.”

दोन चिन्हांसाठी

हे असे ही अनुवादित केले जाऊ शकते, जसे “दोन चमत्कार कर” किंवा “दोन अशक्य गोष्टी घडूवून आणणे.”

देव त्याचा वापर करेल,

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “की देव त्याला सक्षम करेल “किंवा” देव त्याला मदत करील “किंवा” देव त्याला बोलावत होता.”

इस्त्राएल लोकांचा बचाव करण्यासाठी

हे असे ही अनुवादित केले जाऊ शकते, “इस्त्राएल लोकांना मिद्दानी लोकांपासून वाचविण्यासाठी.”