mr_obs-tn/content/15/02.md

5 lines
707 B
Markdown

# याजकांना पहिल्यांदा जाऊ द्या
“काही भाषांमध्ये हे समाविष्ट करणे उपयुक्त असू शकते नदी पार करण्यासाठी लोकांच्या अगोदरच याजकांनी जावे.”
# पाण्याचा वरचा प्रवाह थांबला
काही भाषांमध्ये जोडण्यासाठी हे उपयोगी होऊ शकते, “आणि त्यांच्या समोर पाणी खालच्या बाजुला वाहू लागले.”