mr_obs-tn/content/15/02.md

707 B

याजकांना पहिल्यांदा जाऊ द्या

“काही भाषांमध्ये हे समाविष्ट करणे उपयुक्त असू शकते नदी पार करण्यासाठी लोकांच्या अगोदरच याजकांनी जावे.”

पाण्याचा वरचा प्रवाह थांबला

काही भाषांमध्ये जोडण्यासाठी हे उपयोगी होऊ शकते, “आणि त्यांच्या समोर पाणी खालच्या बाजुला वाहू लागले.”