mr_obs-tn/content/15/01.md

1.9 KiB

शेवटी ती वेळ आली

“शेवटी” म्हणजे “शेवटी” किंवा, “एक लांब प्रतीक्षे नंतर.” त्या “वेळेचा”, संदर्भ स्पष्ट करण्यासाठी, आपण असे म्हणू शकतो “ते ४० वर्षे वाळवंटात भटकल्या नंतर, देव शेवटी परवानगी देतो.”

यरीहो या कनानी शहरात दोन हेर

हे असे म्हणून, भाषांतरित केले जाणार “कनान नगरातील यरीहोत, दोन माणसे, त्याची माहिती शोधण्यासाठी.” 14-04 देखील नोट्स पाहा, “देश हेरण्यास गेले”.

भक्कम तटबंदीने संरक्षित

हे असे भाषांतरित केले जाईल “त्यांनी आपल्या शत्रूंपासुन संरक्षण करण्यासाठी, पूर्णपणे जाड, दगडाची बनलेली भक्कम भिंत तटबंदीने वेढलेली आहे.”

पळून जाणे

यात आणखी जोडणे, “यरीहोच्या लोकपासून सुटका जे त्यांना धरु पाहत होते.”

तिचे कुटुंब

रहाबने तिचे वडील, आई, भाऊ, बहिणी याचे संरक्षण मागितले. कुटुंबासाठी तुमचा शब्द वापरा ज्यात या लोकांना समावेश आहे.