mr_obs-tn/content/14/04.md

1.4 KiB

देश हेरा

याचे भाषांतर असे करता येईल, “गुप्तपणे त्या देशाची माहिती मिळविणे,” किंवा, “गुप्तपणे त्या देशाचा आभ्यास करणे.” देशात कोणत्या प्रकारचे धान्य निघते हे पाहणे हा हेरांच्या कामातील एक भाग होता.

कनान्यांना हेरणे

याचे भाषांतर असे करता येईल, “गुप्तपणे कनानी लोकांविषयी माहिती काढणे, “ किंवा, “गुप्तपणे कनानी लोकांचा अभ्यास करणे.”

ते बलवान आहेत की कमजोर ते पाहणे

त्यांना या गोष्टची माहिती हवी होती के ते त्यांच्या विरुद्ध लढायला तयार आहेत की नाही. याचे भाषांतर असे करता येईल, “कनान्याची सेना किती शक्तिशाली आहे हे शोधून काढणे.”