mr_obs-tn/content/13/07.md

972 B

ह्या दहा आज्ञा

याचा संदर्भ त्या आहे, हे ज्या देवाने इस्त्राएलाला पाळण्यासाठी मोशेला दिल्या होत्या. याची यादी 13-05  आणि 13-06. मध्ये दिली आहे.

दगडी पाट्या

ते म्हणजे दगडाचे सपाट तुकडे.

देवाने हेही सोबत दिले

याचे भाषांतर असे करता येईल, “देव त्यांच्याशी बोलला सुद्धा.”

पाळण्यासाठी

याचे भाषांतर असे करता येईल, “त्यांना पाळाव्याच लागतील,” किंवा, “त्यानी त्या जपायच.”