mr_obs-tn/content/13/06.md

1.2 KiB

( देवाने मोशेशी बोलणे चालू ठेवले.)

व्यभिचार करु नकोस

हे असे भाषांतरित करता येईल, “कोणाच्याही पती किंवा पत्नीशी लैंगिक संबंध ठेवू नको”, किंवा, “दुसऱ्याच्या पती बरोबर किंवा पत्नी बरोबर वैवाहिक संबंध ठेवू नकोस.” अशा प्रकारे अनुवादाची खात्री करा की लोकांना दुखावत नाही किंवा लोकांचा गोंधळ होणार नाही. भाषामध्ये अप्रत्यक्षरित्या अनेक विनयशील मार्ग आहेत जसे, असे म्हणता येईल, “शय्यासोबत करू नका.”

खोटे बोलू नका

हे म्हणजे, “दुसऱ्यां लोकांच्या विरुद्ध खोट्या गोष्टी बोलू नका.”