5 lines
818 B
Markdown
5 lines
818 B
Markdown
|
|
# देवावर विश्वास ठेवला नाही किंवा त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत
|
|
काही भाषामध्ये अगदी स्पष्ट सांगता येईल, “देवावर विश्वास ठेवला नाही म्हणून त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहित”.
|
|
# ओलांडून गेला नाही
|
|
तो त्यांची घरे ओलांडून गेला नाही. खरे तर तो प्रत्येक घराजवळ थांबला आणि त्यांच्या प्रथम जन्मलेल्या मुलाला मारले. |