mr_obs-tn/content/11/06.md

818 B

देवावर विश्वास ठेवला नाही किंवा त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत

काही भाषामध्ये अगदी स्पष्ट सांगता येईल, “देवावर विश्वास ठेवला नाही म्हणून त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहित”.

ओलांडून गेला नाही

तो त्यांची घरे ओलांडून गेला नाही. खरे तर तो प्रत्येक घराजवळ थांबला आणि त्यांच्या प्रथम जन्मलेल्या मुलाला मारले.