mr_obs-tn/content/09/14.md

1.1 KiB

लोक

09-13 मध्ये माझ्या लोकांना पहा.

मी आहे तो मी आहे

हे वर्णन देव फक्त स्वत:साठीच परिभाषित केले जाऊ शकते, आम्हाला माहित आहे असे दुसरे काहीही नाही हे दर्शवते, आणि त्याची कोणाशीही तुलना केली जाऊ शकत नाही.

मी आहे

हे नाव नेहमी फक्त एकच देव आहे, आणि नेहमी जिवंत आहे व जिवंत असणार आहे हे दर्शविते.

माझे नाव

देवाने मोशेला व सर्व इस्राएलाला सांगितले की मला वापरण्यासाठी नाव “परमेश्वर,” जे “मी आहे” याच्याशी संबंधित आहे, आणि याचा अर्थ असा दिसतो, “तो आहे.”