mr_obs-tn/content/09/13.md

1.2 KiB

माझ्या लोकांना दु:ख

असे ही अनुवादित केले जाऊ शकते, “अतिशय कठोर यातना माझे लोक अनुभवत आहेत.” काही भाषांध्ये हा अनुवाद असा असू शकतो, “मिसरी लोक माझ्या लोकांना कश्या भयंकर वेदना देत आहेत.”

माझे लोक

हे इस्राएल संदर्भात. देवाने अब्राहामाशी आणि त्याच्या संतानाशी एक करार केला होता, तो त्यांना आशीर्वाद देईल आणि त्यांचे एक मोठे राष्ट्र बनविल. या कराराच्या माध्यमातून, इस्राएल लोक देवाचे स्वत:चे लोक असे झाले.

त्यांना मिस

यांच्या गुलामगिरीतून बाहेर काढ