5 lines
778 B
Markdown
5 lines
778 B
Markdown
|
|
# जरी याकोब एक म्हातारा माणूस होता तरी तो मिसरला गेला
|
|
मिसर कनान पासुन बऱ्याच अंतरावर होते, आणि एका वृद्ध माणूसाला चालणे, किंवा, गाडी घोडावर बसणे कठीण होते.
|
|
# याकोब मरण्यापूर्वी
|
|
याकोब मिसर मध्ये मरण पावला. तो कनानात परत गेला नाही, देवाने जो प्रदेश त्याला व त्याच्या संतानाला देण्याचे वचन दिले होते. |