mr_obs-tn/content/08/14.md

778 B

जरी याकोब एक म्हातारा माणूस होता तरी तो मिसरला गेला

मिसर कनान पासुन बऱ्याच अंतरावर होते, आणि एका वृद्ध माणूसाला चालणे, किंवा, गाडी घोडावर बसणे कठीण होते.

याकोब मरण्यापूर्वी

याकोब मिसर मध्ये मरण पावला. तो कनानात परत गेला नाही, देवाने जो प्रदेश त्याला व त्याच्या संतानाला देण्याचे वचन दिले होते.