mr_obs-tn/content/07/10.md

1.5 KiB

शांततेत वास्तव्य

एसाव व याकोब यांना एकमेकांचा राग नाही आणि एकमेकांत लढाई नाही या संदर्भात.

त्याचे दफन केले

याचा अर्थ त्यांना जमिनीत एक खड्डा खोदला, त्यात इसहाक शरीर ठेवले, आणि दगड, माती टाकुन तो खड्डा झाकुन टाकला. किंवा याचा अर्थ असा ही असू शकतो की त्यानी ते एका गुहेत ठेवले आणि उघडे तोंड झाकून टाकले.

कराराचे आश्वासन

हे ती अभिवचने दिलेली होती, जो देवाने अब्राहामाशी करार केलेला होता.

इसहाकाकडून याकोबाकडे

अब्राहामा पासून त्याचा पुत्र इसहाकाकडे आणि आता इसहाकाचा मुलगा याकोबाकडे. एसावला अभिवचने दिली नाहीत. हे सुद्धा पहा 06-04.

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.