mr_obs-tn/content/06/04.md

657 B

देवाची अभिवचने या वर आली होती

देवाने अब्राहामाशी केलेला करार फक्त त्याच्यासाठीच नव्हे तर संपुर्ण संतानासाठी होता.

अगणित

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते “फार अनेक.” शब्द “अगणित” म्हणजे अनेक संताने जे लोक त्यांना मोजू शकणार नाही, असा याचा अर्थ.