mr_tw/bible/other/womb.md

1.6 KiB

गर्भाशय

व्याख्या:

"गर्भाशय" ह्याचा संदर्भ, आईच्या आतील असे ठिकाण जिथे बाळाची वाढ होतेयाच्याशी आहे.

  • ही एक जुनी संज्ञा आहे जी कधीकधी विनयशील आणि कमी थेट होण्यासाठी वापरली जाते. (पहा: युफेमिसम
  • गर्भाशयासाठी अधिक आधुनिक शब्द "गर्भाशय" आहे.
  • काही भाषा "पोट" हा शब्द स्त्रीचे गर्भाशय संदर्भित करण्यासाठी वापरतात.
  • प्रकल्पित भाषेत अशा शब्दाचा उपयोग करा, जो सुपरिचित, स्वाभाविक, आणि ग्राह्य आहे.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H990, H4578, H7356, H7358, G1064, G2836, G3388