mr_tw/bible/other/tunic.md

2.9 KiB

अंगरखा, अंगरखे

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "अंगरखा" या शब्दाचा संदर्भ वस्त्राशी आहे, ज्याला त्वचेच्या वरून कपड्यांच्या आतमध्ये घातले जाते.

  • एक अंगरखा हा खांद्यापासून खाली कमरेपर्यंत किंवा गुढग्यापर्यंत पोहोचलेले असते, आणि ते सहसा पट्ट्यासोबत घातले जाते. श्रीमंत मनुष्यांकडून अंगरखे हटले जात होते, आणि काही वेळा त्याला बाह्या असत आणि ते घोट्यापर्यंत खाली पोहोचलेले असते.
  • अंगरखे हे चमडे, केसांचे कपडे, लोकर किंवा तागाचे बनलेले असतात, आणि त्यांना पुरुष आणि स्त्रिया दोघेही घालू शकत होते.
  • अंगरखा हा सामान्यपणे लांब बाह्य-वस्त्राच्या आतून घालण्यात येते, जसे की सैल झगा किंवा बाहेरचा झगा. उष्णतेच्या हवामानात काहीवेळा अंगरखा हा बाहेरचे वस्त्र न घालताच घातले जाते.
  • या शब्दाचे भाषांतर "लांब सदरा" किंवा "लांब अंतर्वस्त्र" किंवा "सदऱ्यासारखे वस्त्र" असे केले जाऊ शकते. हे कश्या प्रकारचे कापड होते, हे स्पष्ट करणाऱ्या टिप्पणीसहित, "अंगरखा" हे त्याच प्रमाणे लिहिले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: झगा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2243, H3801, H6361, G5509