mr_tw/bible/other/trial.md

2.6 KiB

खटला, खटले

व्याख्या:

"खटला" या शब्दाचा संदर्भ अशा स्थितीशी येतो, ज्यामध्ये एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला "पारखले" किंवा त्या व्यक्तीची परीक्षा घेतली जाते.

  • एक खटला हा न्यायालयीन कार्यवाही असू शकते, ज्यामध्ये एखादा व्यक्ती निर्दोष किंवा चूक केल्याचा दोषी आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरावे सदर केले जातात.
  • "खटला" या शब्दाचा संदर्भ, कठीण परिस्थितीशी सुद्धा येतो, ज्यामधून एखादा व्यक्ती जातो, जसे काय देव त्याच्या विश्वासाची परीक्षा घेत असतो. ह्यासाठी दुसरा शब्द हा "पारखणे" किंवा "भुरळ पाडणे" हा आहे, आणि ती एक प्रकरची परीक्षा असते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, अनेक लोकांना, ते देवावर विश्वास ठेवतात आज्ञा पाळतात का ह्यासाठी पारखण्यात आले. ते अनेक परीक्षांमधून गेले, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या विश्वासामुळे फटके मारल्याचा, तुरुंगात टाकल्याचा, आणि जीवानिशी मारल्याचा देखील समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: भुरळ पाडणे, परीक्षा, निर्दोष, दोषी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H974, H4531, H4941, H7378, G178, G1382, G1383, G2919, G3984, G3986, G4451