mr_tw/bible/other/throne.md

2.6 KiB

राजासन, राजसने, राजपदी (सिंहासनावर)

व्याख्या:

एक राजासन हे विशिष्ठ रचना असलेली खुर्ची आहे, जिथे शासक बसतो, जेंव्हा त्याला महत्वाच्या मुद्यांवर निर्णय द्याच असतो आणि त्याच्या लोकांच्या विनंत्या ऐकायच्या असतात.

  • एक राजासन हे शासकाजवळ अधिकार आणि सत्ता असलेल्याचे चिन्ह आहे.
  • "राजासन" हा शब्द, बऱ्याचदा लाक्षणिक अर्थाने शासक, त्याचे राज्य, किंवा त्याची सत्ता ह्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. (पहा: रूपक
  • पवित्र शास्त्रामध्ये, सहसा देवाचे चित्रण राजा असे केले आहे, जो त्याच्या राजासनावर बसलेला आहे. येशूचे वर्णन देव जो पिता ह्याच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला आहे असे केले आहे.
  • येशूने म्हंटले की, स्वर्ग हे देवाचे राजासन आहे. ह्याचे भाषांतर करण्याची एक पद्धत, "जिथे देव राजा म्हणून राज्य करतो" अशी होऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अधिकार, सत्ता, राजा, राज्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3427, H3676, H3678, H3764, H7675, G968, G2362