mr_tw/bible/other/strife.md

1.9 KiB

वाद (भांडणे)

व्याख्या:

"वाद" हा शब्द, लोकांमधील शारीरिक किंवा भावनिक संघर्ष संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • जो मनुष्य वादास कारणीभूत असतो, तो अशा काही गोष्टी करतो, ज्याचा परिणाम लोकांच्यामध्ये मजबूत दुमत निर्माण होते आणि त्यांच्या भावना दुखावल्या जातात.
  • काहीवेळा वाद या शब्दाचा उपयोग असे सुचवतो की, त्यामध्ये मजबूत भावनांचा समावेश आहे, जसे की, राग किंवा कडूपणा.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "दुमत" किंवा "मतभेद" किंवा "संघर्ष" यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: राग)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1777, H1779, H4066, H4090, H4683, H4808, H7379, H7701, G485, G2052, G2054, G3055, G3163, G5379