mr_tw/bible/other/slander.md

2.3 KiB

चुगली, निंदा नालस्ती, निंदा होते, निंदक, बदनामीकारक

व्याख्या:

एका चुगलीमध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल नकारात्मक, बदनामीच्या गोष्टी बोलल्या जातात (लिहिल्या जात नाहीत). एखाद्याबद्दल अशा गोष्टी बोलणे (त्या गोष्टी लिहिणे नाही) म्हणजे त्या व्यक्तीची निंदा करणे. जे व्यक्ती अशा गोष्टी बोलतो, त्याला निंदक असे म्हणतात.

  • निंदेमध्ये खरा अहवाल किंवा खोटा दोष असू शकतो, पण त्याचा परिणाम ज्या व्यक्तीची निंदा केली जात आहे, त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त केले जाते.
  • "निंदा" ह्याचे भाषांतर "च्या विरुद्ध बोलणे" किंवा "वाईट बातमी पसरविणे" किंवा "बदनामी करणे" असे केले जाऊ शकते.
  • एका निंदकला "खबऱ्या" किंवा "अफवा पसरवणारा" असेही म्हंटले जाते.

(हे सुद्धा पहा: ईश्वराची निंदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1681, H1696, H1848, H3960, H5006, H5791, H7270, H7400, H8267, G987, G988, G1228, G1426, G2636, G2637, G3059, G3060, G6022