mr_tw/bible/other/shrewd.md

1.3 KiB

शहाणा (चतुर), चतुराईने

व्याख्या:

"चतुर" हा शब्द बुद्धीमान आणि हुशार असलेल्या व्यक्तीचे, विशेषतः व्यावहारिक बाबतीत, वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

  • बर्याचदा "चतुर" या शब्दाचा जो काही अर्थ आहे, तो अंशतः नकारात्मक आहे, कारण त्यामध्ये नेहमीच स्वार्थीपणाचा समावेश असतो.
  • एक चतुर मनुष्य हा नेहमी इतरांपेक्षा स्वतःला मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
  • संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "लबाड" किंवा कपटी" किंवा "चलाख" किंवा "हुशार" या शब्दांचा समावेश होतो.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2450, H6175, G5429