mr_tw/bible/other/send.md

3.9 KiB

पाठवणे, पाठवतो, पाठवले, पाठवत आहे, पाठवून दे, पाठवून, पाठऊन दिले

व्याख्या:

"पाठवणे" म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला कुठेतरी जाण्यास भाग पाडणे. एखाद्याला "पाठवून देणे" म्हणजे त्या व्यक्तीला एखाद्या प्रवासाच्या कामावर किंवा मिशनवर जाण्यास सांगणे.

  • बऱ्याचदा एखादा व्यक्ती, ज्याला "पाठवले जाते" त्याला विशिष्ठ कार्य करण्यासाठी नियुक्त केले जाते.
  • "पाऊस पाठवणे" किंवा "आपत्ती पाठवणे" ह्याचा अर्थ "येण्यास कारणीभूत होणे" असा होतो. या प्रकारच्या अभिव्यक्तीचा उपयोग सहसा, देव या गोष्टींना होण्यास भाग पाडतो ह्याच्या संदर्भात केला जातो.
  • "पाठवणे" या शब्दचा उपयोग अभिव्यक्तींमध्ये सुद्धा केला जातो, जसे की, "शब्द पाठवणे" किंवा "संदेश पाठवणे" ज्याचा अर्थ एखाद्याला दुसऱ्या व्यक्तीला संदेश देण्यासाठी सांगणे.
  • एखाद्याला काहीतरी "बरोबर" घेऊन "पाठवणे" ह्याचा अर्थ ती वस्तू दुसऱ्या "एखाद्याला" "देणे", सहसा ह्याच्यामध्ये जो व्यक्ती ती वस्तू प्राप्त करणार आहे, त्याच्यासाठी काही अंतर पार करून जाणे गरजेचे आहे.
  • येशूने बऱ्याचदा "ज्याने मला पाठवले" या वाक्यांशाचा उपयोग देव जो पिता ह्याला संदर्भित करण्यासाठी केला, ज्याने त्याला पृथ्वीवर लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी "पाठवले." ह्याचे भाषांतर "एक जो कनिष्ठ आहे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: नेमून देणे, उद्धार करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H935, H1540, H1980, H2199, H2904, H3318, H3474, H3947, H4916, H4917, H5042, H5130, H5375, H5414, H5674, H6963, H7368, H7725, H7964, H7971, H7972, H7993, H8421, H8446, G782, G375, G630, G649, G652, G657, G1026, G1032, G1544, G1599, G1821, G3333, G3343, G3936, G3992, G4311, G4341, G4369, G4842, G4882