mr_tw/bible/other/selfcontrol.md

1.8 KiB

संयम (इंद्रियदमन), मर्यादशील

व्याख्या:

संयम ही, पाप करणे टाळण्यासाठी स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे.

  • ह्याचा संदर्भ चांगल्या विचारांशी आहे, जे पापमय विचार, बोलणे, आणि कार्यांना टाळतात.
  • संयम हे एक फळ किंवा स्वभाव वैशिष्ठ आहे, जे पवित्र आत्मा ख्रिस्ती लोकांना देतो.
  • जो मनुष्य संयमाचा उपयोग करतो, ज्या चुकीच्या गोष्टी तो कदाचित करू इच्छितो, त्या गोष्टी करण्यापासून तो स्वतःला थांबवू शकतो. देवच एक आहे, जो एखाद्या मनुष्याला स्वतःवर संयम ठेवण्यास सक्षम करू शकतो.

(हे सुद्धा पहा: फळ, पवित्र आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4623, H7307, G192, G193, G1466, G1467, G1468, G4997