mr_tw/bible/other/selah.md

1.7 KiB

सेला

व्याख्या:

"सेला" हा एक इब्री शब्द आहे, जो स्तोत्रसंहिता या पुस्तकात बऱ्याचवेळा आढळला आहे. त्याचे अनेक संभाव्य अर्थ आहेत.

  • ह्याचा अर्थ "थांबणे आणि स्तुती करणे," ज्यामध्ये श्रोत्यांना जे काही सांगितले त्या बद्दल काळजीपुर्वक विचार करावयास लावला जातो.
  • अनेक स्तोत्रे ही गीत म्हणून लिहिली असल्याने, असे म्हंटले जाते की, "सेला" हा एक संगीतमय शब्द आहे, जो गायकाला त्याचे गाणे थांबवण्याच्या सूचना देतो आणि नुसत्याच संगीत वाद्यांना वाजवण्याची अनुमती देतो, किंवा श्रोत्यांना गाण्याच्या शब्दांवर विचार करावयास लावतो.

(हे सुद्धा पहाः स्तोत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5542