mr_tw/bible/other/seal.md

2.5 KiB

शिक्का, शिक्के, मोहरबंद केलेले (शिक्का मारलेले), शिक्का मारला, शिक्का नसलेले

व्याख्या:

एखाद्या वस्तूवर शिक्का मारणे, ह्याचा अर्थ त्या वस्तूला कश्यानेतरी बंड करणे, जेणेकरून त्या वस्तूला तो शिक्का तोडल्याशिवाय उघडणे अवघड होईल, असा होतो.

  • सहसा, शिक्क्याला एखाद्या रचनेने चिन्हित केलेले असते, जेणेकरून ते कोणाचे आहे हे कळेल.
  • वितळलेल्या मेणाचा उपयोग पात्रांना किंवा इतर कागदपत्रांना, ज्यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे, त्यांना मोहोरबंद करण्यासाठी केला जात होता. जेंव्हा मेण थंड होऊन कठीण होत असे, तेंव्हा ते पत्र त्या मेणाचा शिक्का तोडल्याशिवाय उघडता येत नसे.
  • इतर लोकांना तो दगड हलवण्यापासून रोखण्यासाठी, एक शिक्का येशूच्या कबरेवर असलेल्या दगडावर मारण्यात आला.
  • आपले तारण सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी, पौल लाक्षणिक अर्थाने पवित्र आत्म्याचा संदर्भ "शिक्का" असे करतो.

(हे सुद्धा पहाः पवित्र आत्मा, कबर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2368, H2560, H2856, H2857, H2858, H5640, G2696, G4972, G4973