mr_tw/bible/other/sandal.md

1.9 KiB

जोडा, जोडे

व्याख्या:

एक जोडा म्हणजे पाऊल किंवा घोट्याच्या सभोवती असलेल्या पट्ट्यांच्या सहाय्याने पायाखाली ठेवलेला एक साधा सपाट तळ. पुरुष आणि स्त्रिया दोघांनी जोडे घातले आहेत.

  • काहीवेळा जोडे हे एखादा कायदेशीर व्यवहाराची खात्री करण्यासाठी वापरले जात, जसे की मालमत्ता विकताना: एक मनुष्य स्वतःचे जोडे काढून दुसऱ्याला देत असे.
  • एखाद्याचे जोडे किंवा बूट काढून ठेवणे देखील आदर आणि सन्मानाचे लक्षण होते, विशेषतः देवाच्या उपस्थितीत.
  • योहानाने म्हंटले की, तो येशूच्या जोड्याचा बंद सोडण्याच्या योग्यतेचा देखील नव्हता, जे काम सर्वात खालच्या नोकराचे किंवा दासाचे होते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H5274, H5275, H8288, G4547, G5266