mr_tw/bible/other/reward.md

3.7 KiB

मोबदला, परत करणे, पुरस्कृत केले, बक्षीस देऊन, प्रतिफळ देणारा

व्याख्या:

"मोबदला" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या व्यक्तीने जे केले आहे एकतर चांगले किंवा वाईट, त्याच्या मुळे त्याला जे प्राप्त होते, त्याच्याशी येतो. एखाद्याला "मोबदला" देणे, म्हणजे तो व्यक्ती ज्या गोष्टीच्या पात्र आहे, ती त्याला देणे.

  • एक मोबदला हा चांगला किंवा सकारात्मक असू शकतो, जो एखाद्या व्यक्तीला प्राप्त होतो, कारण त्याने काहीतरी चांगले केले होते, किंवा कारण त्याने देवाच्या आज्ञा पाळल्या होत्या.
  • काहीवेळा मोबदला या शब्दाचा संदर्भ नकारात्मक गोष्टींशी येतो, ज्याचा परिणाम कदाचित चुकीची वर्तणूक, जसे की असे वाक्य, "दुष्टतेचा मोबदला." या संदर्भामध्ये, "मोबदला" या शब्दाचा संदर्भ त्यांच्या पापमय कृत्यांमुळे, त्यांनी प्राप्त केलेल्या शिक्षेशी किंवा नकारात्मक परिणामांशी येतो,

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, "मोबदला" या शब्दाचे भाषांतर, "भरपाई" किंवा "असे काहीतरी जे पात्र होते" किंवा "शिक्षा" असे केले जाऊ शकते.
  • एखाद्याला "मोबदला" देणे, ह्याचे भाषांतर "परतफेड करणे" किंवा "शिक्षा" किंवा "जे पात्र आहे ते देणे" असे केले जाऊ शकते.
  • या संज्ञेच्या भाषांतराचा वेतनाशी काहीही संबंध नाही हे सुनिश्चित करा. एक मोबदल्याचा विशिष्ठरित्या कामामधून पैसे कमावण्याशी काहीही संबंध नाही.

(हे सुद्धा पहा: शिक्षा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H319, H866, H868, H1576, H1578, H1580, H4864, H4909, H4991, H5023, H6118, H6468, H6529, H7809, H7810, H7936, H7938, H7939, H7966, H7999, H8011, H8021, G469, G514, G591, G2603, G3405, G3406, G3408