mr_tw/bible/other/provoke.md

1.8 KiB

तुच्छ लेखणे, राग आणणे, संतप्त करणे, चिडीस आणणे, संतापवणे

तथ्य:

एखाद्याला "तुच्छ लेखणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला नाकारात्मक प्रतिसाद किंवा जाणीवेचा अनुभव करण्यास कारणीभूत होणे.

  • एखाद्याला राग आणणे ह्याचा अर्थ, असे काहीतरी करणे ज्यामुळे ती व्यक्ती क्रोधीत होईल. याचे भाषांतर "राग येण्यास कारणीभूत होणे" किंवा "संताप" असेही होऊ शकते.
  • जेंव्हा "त्याला राग आणू नका" या वाक्यांशामध्ये उपयोग केला जातो, तेंव्हा त्याचे भाषांतर "त्याला क्रोधीत करू नका" किंवा "त्याला राग येण्यास कारणीभूत होऊ नका" किंवा "तुमच्यावर त्याला राग येऊ देऊ नका" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: रागीट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3707, H3708, H4784, H4843, H5006, H5496, H7065, H7069, H7107, H7264, H7265, G653, G2042, G3863, G3893, G3947, G3948, G3949, G4292