mr_tw/bible/other/palm.md

2.1 KiB

खजूर, खजुरी

व्याख्या:

"खजूर" या शब्दाचा संदर्भ एका उंच वृक्षाशी आहे, जो एका पंख्यासारख्या नमुन्यामध्ये वरून लांब, लवचिक, हिरव्या शाखांसह आहे.

  • पवित्र शास्त्रामधील खाजुरीचा वृक्ष, सर्वसाधारणतः अशा प्रकारच्या खजुरीच्या झाडास सूचित करतो, जे "खजुर" नावाचे फळ तयार करतो. त्याच्या पानांचा पंखासारखा नमुना आहे.

खजुरीचे झाड हे सामान्यतः उष्ण, दमट वातावरणात चांगले वाढते. त्यांची पाने संपूर्ण वर्षभर हिरवी राहतात.

  • जसा येशू एका गाढवीवर बसून यरुशलेममध्ये प्रवेश करत होता, तसे लोकांनी त्याच्या समोर खजुरीच्या झाडाच्या झावळ्या जमिनीवर पसरल्या.

खाजुरींच्या झावळ्या शांती आणि विजयाच्या उत्सवाला सूचित करतात.

(हे सुद्धा पहा: गाढवी, यरुशलेम, शांती)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3712, H8558, H8560, H8561, G5404