mr_tw/bible/other/palace.md

2.2 KiB

राजवाडा (महाल), राजवाडे

व्याख्या:

"राजवाडा" या शब्दाचा संदर्भ अशा इमारतीशी किंवा घराशी आहे, जिथे राजा त्याच्या कुटुंबासोबत आणि नोकरांसोबत राहत होता.

  • नवीन करारामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, महायाजक सुद्धा राजवाड्यातील संकुलामध्ये राहत होते.
  • सुशोभानीय वास्तुशास्त्र आणि इतर सामानसुमानासह राजवाडे अत्यंत अलंकृत होते.
  • एक राजवाड्याची इमारत आणि फर्निचर व इतर सामानसुमान यांचे बांधकाम दगडांनी किंवा लाकडानी करण्यात आले होते आणि बऱ्याचदा ते लाकूड, सोने किंवा हस्तिदंतासह आच्छादित केलेले होते.
  • अनेक इतर लोक राजवाड्याच्या परिसरांत वास्तव्य करीत असत. त्यात अनेक इमारती आणि अंगणांचा समावेश होता.

(हे सुद्धा पहाः अंगण, महायाजक, राजा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H643, H759, H1001, H1002, H1004, H1055, H1406, H1964, H1965, H2038, H2918, G833, G933, G4232