mr_tw/bible/other/mystery.md

2.0 KiB

रहस्य, गुजे (रहस्ये), गुपित, गुपिते

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "रहस्य" ह्याचा संदर्भ काहीतरी अज्ञात किंवा समजण्यासाठी कठीण असे, जे देव आता समजावून सांगत आहे, याच्याशी येतो.

  • नवीन करार असे सांगते की, येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान हे आधीच्या युगासाठी एक रहस्य होते, जे त्यांना माहित नव्हते.
  • रहस्य म्हणून वर्णन केलेल्या विशिष्ट मुद्द्यांपैकी एक असा आहे की, ख्रिस्तामध्ये यहूदी आणि परराष्ट्रीय लोक एक समान असतील.
  • या शब्दाचे भाषांतर "गुपित" किंवा "लपलेल्या गोष्टी" किंवा "काहीतरी अज्ञात" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः ख्रिस्त, परराष्ट्रीय, सुवार्ता, यहुदी, खरे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1219, H7328, G3466