mr_tw/bible/other/meek.md

1.7 KiB

सौम्य, सौम्यतेने (लीनपणे)

व्याख्या:

"सौम्य" हा शब्द अशा मनुष्याचे वर्णन करतो, जो सभ्य, नम्र आणि अन्याय सहन करण्यास तयार असतो. कठोरपणा किंवा ताकद जरी कधी योग्य वाटत असली, तरीही सौम्यपणा ही एक सभ्य असण्याची क्षमता आहे.

  • सौम्यपणा सहसा लीनतेशी संबंधित असते.
  • या शब्दाचे भाषांतर "सभ्य" किंवा "सौम्य स्वभावाचा" किंवा "आल्हाददायक" असे सुद्धा केले जाऊ शकते.
  • "सौम्यपणे" या शब्दाचे भाषांतर "सभ्यपणे" किंवा "लीनपणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: नम्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6035, H6037, H6038, G4235, G4236, G4239, G4240