mr_tw/bible/other/manager.md

2.5 KiB

मुकादम, कारभारी, अधिकारी, कारभार

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये "मुकादम" किंवा "कारभारी" या शब्दांचा संदर्भ अशा सेवाकाशी आहे, ज्याला त्याच्या मालकाच्या मालमत्तेच्या आणि व्यवसायांच्या व्यवहारांची काळजी घेण्याचे सोपवण्यात आले आहे.

  • एका कारभाऱ्याला अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, ज्यामध्ये इतर कामगारांचे कामाचे पर्यवेक्षण करण्याचा समावेश होतो.
  • "मुकादम" हा शब्द कारभारी या शब्दासाठी आणखी आधुनिक शब्द आहे. दोन्ही शब्दांचा संदर्भ एखाद्या व्यक्तीसाठी येतो, जो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे व्यावहारिक व्यवहाराचे व्यवस्थापन करतो.

भाषांतर सूचना:

  • ह्याचे भाषांतर "पर्यवेक्षक" किंवा "घरगुती व्यवस्थापक" किंवा "जो सेवक व्यवस्थापन करतो तो" किंवा "व्यक्ती जो व्यवस्थापन करतो" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: सेवक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H376, H4453, H5057, H6485, G2012, G3621, G3623