mr_tw/bible/other/magistrate.md

1.5 KiB

न्यायाधीश, अधिकारी

व्याख्या:

एक न्यायाधीश हा नियुक्त केलेला अधिकारी आहे, जो न्यायदानाचे काम करतो आणि कायद्याचे विषय सांभाळतो.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, एक न्यायाधीश हा लोकांच्यामधील वादविवाद मिटवण्याचे देखील काम करत असे.
  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "निर्णय घेणारा न्यायाधीश" किंवा "कायदेशीर अधिकारी" किंवा "शहर अधिकारी" यांचा समावेश आहे.

(हे सुद्धा पहा: न्यायाधीश, कायदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6114, H8200, H8614, G758, G3980, G4755