mr_tw/bible/other/lust.md

2.5 KiB

वासना, इच्छा झाली, कामासक्त (वासनांचे)

व्याख्या:

वासना म्हणजे अतिशय तीव्र इच्छा, बऱ्याचदा ह्याचा संदर्भ एखादी पापमय किंवा अनैतिक गोष्ट मिळवण्याशी येतो. वासना म्हणजे इच्छा असणे.

  • पवित्र शास्त्रात, "वासना" ह्याचा संदर्भ सहसा स्वतःचा जोडीदार सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लैंगिक इच्छा ठेवण्याशी येतो.
  • काहीवेळा या शब्दाचा संदर्भ लाक्षणिक अर्थाने मूर्तींची उपासना करण्याशी येतो.
  • संदर्भावर आधारित, "वासना" या शब्दाचे भाषांतर, "चुकीची इच्छा" किंवा "मजबूत इच्छा" किंवा "चुकीची लैंगिक इच्छा" किंवा "जोरदार अनैतिक इच्छा" किंवा "पाप करण्याची जोरदार इच्छा" असे केले जाऊ शकते.
  • "ची वासना" या वाक्यांशाचे भाषांतर, "चुकीची इच्छा" किंवा "च्या बद्दल अनैतिकपाने विचार करणे" किंवा "अनैतिक इच्छा" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: व्यभिचार, खोटे देव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H183, H185, H310, H1730, H2181, H2183, H2530, H5178, H5375, H5689, H5691, H5869, H7843, H8307, H8378, G766, G1937, G1938, G1939, G1971, G2237, G3715, G3806