mr_tw/bible/other/labor.md

2.4 KiB

श्रम, कष्ट, मजूर, कामकरी

व्याख्या:

"श्रम" या शब्दाचा संदर्भ कोणत्याही प्रकारच्या कठीण कामाशी आहे.

  • सर्वसामान्यपणे, श्रम हे असे कार्य आहे, ज्याच्यासाठी ताकदीचा वापर होतो. हे सहसा असे सूचित करते की, ते काम कठीण आहे.
  • एक मजूर हा असा व्यक्ती आहे, जो कोणत्याही प्रकारचे श्रम करतो.
  • इंग्रजीमध्ये, "श्रम" हा शब्द, जन्म देण्याच्या प्रक्रियेच्या एका भागासाठी सुद्धा वापरला आहे. * इतर भाषेमध्ये ह्यासाठी कदाचित संपूर्णपणे वेगळा शब्द असू शकतो.
  • "श्रम" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "काम" किंवा "कठीण कार्य" किंवा "अवघड काम" किंवा "कष्टाचे काम" या शब्दांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: कठीण, प्रसूती वेदना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H213, H3018, H3021, H3022, H3023, H3205, H5447, H4522, H4639, H5445, H5647, H5656, H5998, H5999, H6001, H6089, H6468, H6635, G75, G2038, G2040, G2041, G2872, G2873, G4704, G4866, G4904, G5389