mr_tw/bible/other/kind.md

2.8 KiB

जातीप्रमाणे, प्रकारचे, दयाळूपणा

व्याख्या:

"जातीप्रमाणे" आणि "प्रकारचे" या शब्दांचा संदर्भ वस्तूंचा समूह किंवा वर्गीकरण ह्याच्याशी येतो, जे एकमेकांशी समान चारित्र्यगुणांनी जोडलेले आहेत.

  • पवित्र शास्त्रात, या शब्दाचा विशेषकरून संदर्भ विशिष्ठ प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी आला आहे, ज्यांना जेंव्हा देवाने सृष्टीला बनवले तेंव्हा त्याने निर्माण केले.
  • बऱ्याचदा "जातीप्रमाणे" ह्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रजाती आणि भिन्नता असतात. उदाहरणार्थ, घोडे, झेब्रा, आणि गाढवे हे सर्व प्राणी एकाच "जातीप्रमाणे" आहेत पण त्यांच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत.
  • प्रत्येकाला "जातीप्रमाणे" एक वेगळा समूह म्हणून वेगळे करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या समूहातील सदस्य त्यांच्या "जातीप्रमाणे" आणखी नवीन सदस्य उत्पादित करू शकतील. वेगवेगळ्या प्रकारातील सदस्य हे एकमेकांबरोबर करू शकत नाहीत.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "प्रकार" किंवा "वर्ग" किंवा "समूह" किंवा "प्राणी (वनस्पती) समूह" किंवा "श्रेणी" ह्यांचा समावेश होऊ शकतो.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2178, H3978, H4327, G1085, G5449