mr_tw/bible/other/kin.md

2.3 KiB

नातलग, नातलागांमधून, आप्त (नातलग), नातेवाईक (भाऊ)

व्याख्या:

"नातलग" या शब्दाचा संदर्भ, एका व्यक्तीच्या रक्तातील नात्यांशी, एक गट म्हणून आहे. "भाऊ" हा शब्द विशेषतः मनुष्य नातेवाईकाला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • "नातलग" ह्याचा संदर्भ, एखाद्या व्यक्तीचे फक्त जवळचे नातेवाईक, जसे की, पाळक आणि भावंडे यांच्याशी आहे, किंवा ह्यामध्ये अजून दूरचे नातलग जसे की, आत्या, काका, किंवा चुलत भावंडे यांचा समावेश होतो.
  • प्राचीन इस्राएलात, एखाद्याचे निधन झाल्यास, त्याच्या सर्वात जवळच्या नातेवाईकाने त्याच्या विधवेशी लग्न करणे, त्याची मालमत्ता व्यवस्थापित करणे आणि त्याच्या कुटुंबाचे नाव चालू ठेवण्यास मदत करणे अपेक्षित होते. या नातेवाईकाला एक "नातेवाईक-उद्धारकर्ता" असे म्हटले गेले.
  • "नातलग" या शब्दाचे भाषांतर "नातेवाईक" किंवा "कुटुंबातील सदस्य" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H251, H1350, H4129, H4130, H7138, H7607, G4773