mr_tw/bible/other/imitate.md

2.5 KiB

अनुकरण करणे, अनुकरण करणारा, अनुकरण करणारे

व्याख्या:

"अनुकरण करणे" आणि "अनुकरण करणारा" या शब्दांचा अर्थ एखाद्या व्यक्तीची नक्कल तो व्यक्ती जसा करतो तसे हुबेहूब करून करणे असा होतो.

  • ख्रिस्ती लोकांना येशूचे अनुकरण देवाची आज्ञा पळून आणि इतरांवर प्रेम करून, जसे येशूने केले, तसे करण्यास शिकवले गेले.
  • प्रेषित पौलाने आद्य मंडळीला त्याचे अनुकरण करण्यास, जसे त्याने येशूचे केले, तसे करण्यास सांगितले.

भाषांतर सूचना:

  • "अनुकरण करणे" या शब्दाचे भाषांतर "तश्याच गोष्टी करणे" किंवा "त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करणे" असे केले जाऊ शकते.
  • "देवाचे अनुकरण करणारे व्हा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "जसे देव वागला तसे वागणारे लोक व्हा" किंवा "जश्या गोष्टी देवाने केल्या तश्या गोष्टी करणारे लोक व्हा" असे केले जाऊ शकते.
  • "तुम्ही आमचे अनुकरण करणारे व्हा" ह्याचे भाषांतर "तुम्ही आमच्या उदाहरणाचे अनुकरण करणारे व्हा" किंवा "ज्या ईश्वरी गोष्टी करताना तुम्ही आम्हाला पहिले त्याचा गोष्टी तुम्ही करा" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H310, H6213, G1096, G2596, G3401, G3402, G4160