mr_tw/bible/other/horror.md

1.5 KiB

भय (भीती), भयानक, अत्यंत भयंकर, हादरणे (भेदरणे), भयंकर

व्याख्या:

"भयानक" हा शब्द, भीती किंवा दहशतीच्या तीव्र भावनेला संदर्भित करतो. ज्या मनुष्याला भय वाटते, त्याला भेदरलेला असे म्हंटले जाते.

  • सामान्य शब्द भीती यापेक्षा भयानक हा शब्द जास्त नाट्यमय आहे.
  • सामान्यतः जेंव्हा कोणी भेदरलेला असतो, तेंव्हा त्याला धक्का किंवा तो स्तब्ध झालेला असतो.

(हे सुद्धा पहा: भय, दहशत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H367, H1091, H1763, H2152, H2189, H4032, H4923, H5892, H6343, H6427, H7588, H8047, H8074, H8175, H8178, H8186