mr_tw/bible/other/hooves.md

2.2 KiB

खूर, टापांनी, प्राण्यांचे खूर

तथ्य:

या साज्ञांचा संदर्भ, काही विशिष्ट प्राणी जसे ऊंट, गुरेढोरे, हरण, घोडे, गाढवे, डुकरे, बैल, मेंढी, आणि शेळ्या यांसारख्या, पायांच्या खालच्या भागात असलेल्या कठीण साहित्याच्या आवरणाशी आहे.

  • प्राण्यांचे खूर चालताना त्यांच्या पायांचे संरक्षण करतात.
  • काही प्राण्यांच्या खुरांचे दोन भागांत विभाजन झालेले असते आणि इतरांचे झालेले नसते.
  • देवाने इस्राएलांना सांगितले की, ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत, आणि जे रवंथ करणारे आहेत ते खाण्यास योग्य समजले जावे. यात गुरेढोरे, मेंढ्या, हरण आणि बैले यांचा समावेश होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ऊंट, गाय, बैल, गाढव, बकरी, डुक्कर, मेंढी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6119, H6471, H6536, H6541, H7272