mr_tw/bible/other/fisherman.md

1.8 KiB

कोळी (मासे धरणारे), धरणारे

व्याख्या:

कोळी हे असे लोक आहेत, जे पैसे कामायचे साधन म्हणून पाण्यातून मासे पकडतात. नवीन करारामध्ये, कोळी मासे पकडण्यासाठी मोठ्या जाळ्यांचा उपयोग करता असत. "मासे धरणारे" हे कोळी लोकांच्याबद्दल दुसरे नाव आहे.

  • येशूने बोलवण्याच्या आधी, पेत्र आणि इतर प्रेषित हे कोळी म्हणून काम करत होते.
  • इस्राएलची भूमी ही पाण्याच्या जवळ आहे, म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मासे आणि मासे धरणाऱ्यांचे अनेक संदर्भ आहेत.
  • या शब्दाचे भाषांतर "असा मनुष्य जो मासे पकडतो" किंवा "असा मनुष्य जो मासे पकडण्याद्वारे पैसे मिळवतो" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1728, H1771, H2271, G231, G1903