mr_tw/bible/other/family.md

2.8 KiB

कुटुंब (घराणे), कुटुंबे

व्याख्या:

"कुटुंब" या शब्दाचा संदर्भ, अशा लोकांशी येतो, जे रक्ताच्या नात्यातील आहेत, आणि त्यामध्ये सहसा आई, वडील, आणि त्यांच्या मुलांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये इतर नातेवाईक, जसे की आजी, आजोबा, नातवंडे, काका आणि काकी ह्यांचा समावेश देखील होतो.

  • इब्री कुटुंब हा एक धार्मिक समुदाय होता, जो सूचना आणि उपासना ह्यांच्याद्वारे परंपरेतून जात होता.
  • सहसा पिता हा कुटुंबाचा मुख्य अधिकारी होता.
  • कुटुंबामध्ये, सेवक. उपपत्न्या, आणि परराष्ट्रीय सुद्धा, ह्यांचा समावेश होत होता.
  • काही भाषेमध्ये कदाचित व्यापक शब्द जसे की, "कुळ" किंवा "घराणे" असू शकतो, जेथे फक्त पाळक आणि मुले ह्यांच्यापेक्षा अधिक लोकांचा संदर्भ येतो, तेथे हा शब्द व्यवस्थित बसतो.
  • "कुटुंब" या शब्दाचा उपयोग अशा लोकांना संदर्भित करण्यासाठी केला जातो, जे आत्मिकरीतीने संबंधित आहेत, जसे की, जे लोक येशूवर विश्वास ठेवतात, ते देवाच्या कुटुंबाचा एक भाग आहेत.

(हे सुद्धा पहा: कुळ, पूर्वज, घर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1, H251, H272, H504, H1004, H1121, H2233, H2859, H2945, H3187, H4138, H4940, H5387, H5712, G1085, G3614, G3624, G3965