mr_tw/bible/other/evildoer.md

1.6 KiB

वाईट करणारा, दुष्टाई करणारा, वाईटाणे वागणारा

व्याख्या:

"वाईट करणारा" हा शब्द, सामान्यपणे असे लोक जे पापमय किंवा दुष्ट गोष्टी करतात त्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • जे लोक देवाच्या आज्ञांचे पालन करत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सामान्यपणे हा शब्द वापरला जाऊ शकतो.
  • या शब्दाचे भाषांतर "वाईट" किंवा "दुष्ट" या शब्दाबरोबर "करत आहे" किंवा "बनवणे" किंवा कश्यासाठी तरी "कारणीभूत असणे" या शब्दासह केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: दुष्ट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H205, H6213, H6466, H7451, H7489, G93, G458, G2038, G2040 , G2555