mr_tw/bible/other/divorce.md

1.6 KiB

घटस्फोट

व्याख्या:

घटस्फोट हा लग्न संपवण्याची एक कायदेशीर कार्यवाही आहे. "घटस्फोट" या शब्दाचा अर्थ औपचारिकरित्या आणि कायदेशीररीत्या एखाद्याच्या जोडीदारापासून लग्न संपवण्याच्या हेतूने वेगळे होणे.

  • "घटस्फोट" या शब्दाचा शब्दशः अर्थ "दूर पाठवणे" किंवा "एखाद्यापासून औपचारिकरित्या वेगळे होणे." इतर भाषांमध्ये घटस्फोटाच्या संदर्भासाठी समान अभिव्यक्ति असू शकतात.
  • "घटस्फोटाचे प्रमाणपत्र" ह्याचे भाषांतर "लग्न समाप्त झाले असे लीहिलेला कागद" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1644, H3748, H5493, H7971, G630, G647, G863