mr_tw/bible/other/detestable.md

4.0 KiB

द्वेष करणे, द्वेष करितील, तिटकारा

तथ्य:

"तिटकारा" हा शब्द अशा गोष्टीचे वर्णन करतो, ज्याला नापसंत करणे किंवा नाकारणे आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीचा "द्वेष करणे" म्हणजे त्या गोष्टीला जोरदार नापसंत करणे.

  • सहसा पवित्र शास्त्र शैतानाचा द्वेष करण्याबद्दल सांगते. ह्याचा अर्थ दुष्टाईचा द्वेष करणे आणि त्याला नाकारणे असा होतो.
  • देवाने "तिटकारा" या शब्दाचा उपयोग खोट्या देवांची उपासना करणाऱ्या लोकांच्या वाईट प्रथांचे वर्णन करण्यासाठी केला.
  • इस्राएली लोकांना पापमय, अनैतिक कृत्यांचा द्वेष करण्याची आज्ञा दिली होती, ज्याचा शेजारील काही लोकसमूह सराव करत होते.
  • देवाने सर्व चुकीच्या लैंगिक कृत्यांना "तिरस्करणीय" असे म्हंटले.
  • शकून, चेटूक आणि बाल-बलिदान हे सर्व देवाला "तिरस्करणीय" होते.
  • "द्वेष करणे" या शब्दाचे भाषांतर, "जोरदारपणे नाकारणे" किंवा "घृणा करणे" किंवा "खूप वाईट म्हणून मानणे" असे केले जाऊ शकते.
  • "तिरस्करणीय" या शब्दाचे भाषांतर "अत्यंत वाईट" किंवा "किळस आणणारा" किंवा "नकाराच्या योग्य" असेही केले जाऊ शकते.
  • जेंव्हा नीतिमान व्यक्तीला लागू होते, तेंव्हा दुष्टांना "तिरस्करणीय" ह्याचे भाषांतर, "अतिशय अनिष्ट समजणे" किंवा "रुचकर नसलेला" किंवा "नाकारलेला" असे केले जाऊ शकते.
  • देवाने इस्राएलांना विशिष्ठ प्रकारच्या प्राण्यांचा "द्वेष" करण्यास सांगितले, ज्यांना देवाने "अशुद्ध" म्हणून घोषित केले होते, आणि खाण्यासाठी योग्य नव्हते. ह्याचे भाषांतर "अतिशय नापसंत" किंवा "नाकारलेला" किंवा "अस्वीकृत असा मानलेला" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: शकून, शुद्ध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1602, H6973, H8130, H8251, H8262, H8263, H8441, H8581, G946, G947, G948, G4767, G5723, G3404