mr_tw/bible/other/contempt.md

3.0 KiB

तिरस्कार, तिरस्करणीय

तथ्य:

"तिरस्कार" या शब्दाचा संदर्भ खोल अनादर आणि अपमानाशी येतो, जो एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू प्रती दाखवला जातो. असे काहीतरी जे अतिशय लाजिरवाणे आहे त्याला "तिरस्करणीय" असे म्हंटले जाते.

  • एखादा व्यक्ती किंवा स्वभाव, जो देवाबद्दल अनादर दाखवतो, त्याला सुद्धा "तिरस्करणीय" असे म्हंटले जाते, आणि त्याचे भाषांतर "मोठ्या प्रमाणावर अनादर" किंवा "संपूर्णपणे लाजिरवाणे" किंवा "उपहासाच्या योग्य" असे केले जाऊ शकते.
  • "तिरस्कार धरणे" ह्याचा अर्थ एखाद्याला कमी किमतीचा समजणे किंवा एखाद्याला स्वतःपेक्षा कमी योग्यतेचा समजणे असा होतो.
  • पुढील अभिव्यक्तींचा समान अर्थ होतो: "च्या बद्दल तिरस्कार असणे" किंवा "तिरस्कार दाखवणे" किंवा "च्या तिरस्कारामध्ये असणे" किंवा "तिरस्काराने वागवणे." या सर्वांचा अर्थ जे सांगितले गेले किंवा केले गेले त्या द्वारे एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा "अतिशय अनादर" किंवा "अतिशय अपमान" अर्ने असा होतो.
  • जेंव्हा दावीद राजाने व्यभिचार आणि खून करून पाप केले, त्नेव्हा देव बोलला की, दावीदाने देवाबद्दल "तिरस्कार दाखवला." ह्याचा अर्थ असे करून त्याने देवाला अतिशय अनादर आणि अपमानित केले.

(हे सुद्धा पहा: अनादर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H936, H937, H959, H963, H1860, H7043, H7589, H5006, G1848