mr_tw/bible/other/concubine.md

1.7 KiB

उपपत्नी, उपपत्न्या (दासी, रखेली)

व्याख्या:

उपपत्नी ही अशी स्त्री आहे, जी एखाद्या मनुष्याची, ज्याला आधीच एक पत्नी आहे, दुसरी पत्नी आहे. सहसा उपपत्नी हीचे त्या मनुष्याशी कायदेशीर लग्न झालेले नसते.

  • जुन्या करारामध्ये, उपपत्नी या स्त्री गुलाम असत.
  • उपपत्नी ही विकत घेऊन, लष्करी कब्जातून, किंवा कर्जाची परतफेड म्हणून मिळवता येऊ शकत होती.
  • एका राजासाठी, खूप उपपत्नी असणे हे शक्तीचे प्रतिक समजले जाई.
  • नवीन करार शिकवते की, उपपत्नी असणे हे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3904, H6370