mr_tw/bible/other/companion.md

2.0 KiB

सोबती, सहचरी (सहकारी), जोडीदार-कामकरी

तथ्य:

"सोबती" या शब्दाचा संदर्भ, जो एखाद्याबरोबर जातो, किंवा जो एखाद्याशी जोडला गेलेला आहे, जसे की मैत्री, किंवा लग्न यासाठी दिला जातो. जोडीदार-कामकरी ह्याचा संदर्भ एक व्यक्ती जी दुसऱ्या व्यक्तीबरोबर काम करते त्याला संदर्भित करण्यासाठी केला जातो.

  • "सहकारी" अनुभवातून एकत्र जातात, जेवण एकत्र करतात, आणि एकमेकांना आधार देतात आणि प्रोत्साहित करतात.
  • संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर "मित्र" किंवा "जोडीदार-प्रवासी" किंवा "सहाय्यक-मनुष्य जो बरोबर जातो" किंवा "एक मनुष्य जो बरोबर काम करतो" या अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H251, H441, H2269, H2270, H2271, H2273, H2278, H3674, H3675, H4828, H7453, H7462, H7464, G2844, G3353, G4791, G4898, G4904